Kirit Somaiya : अकोला, अमरावती बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे मुख्य केंद्र, किरीट सोमय्या यांचा आरोप
अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.