• Download App
    Khadse | The Focus India

    Khadse

    Eknath Khadse : पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती; सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरलाही घेतले, खडसेंची टीका

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली. सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई ब्लास्टमधील आरोपी सलीम कुत्तासोबतचे फोटो भाजप नेते नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी समोर आणले होते तसेच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची देखील घोषणा केली होती. परंतु तेच आता भाजपमध्ये गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

    Read more

    WATCH : खडसे…हिंमत असेल तर ऑडिओ क्लीप्स वाजवाच आमदार चंद्रकांत पाटलांचे थेट आव्हान

    प्रतिनिधी जळगाव– ‘एकनाथराव खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्रयस्त्र इसमांच्या संवादाशी माझा काहीही संबंध नाही. यामुळे खडसेंमध्ये […]

    Read more

    कोणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, खडसेंवर निशाणा साधताना चंद्रकांत बावनकुळे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा?

    विशेष प्रतिनिधी जळगाव : मी असो अथवा एकनाथ खडसे असो, सर्वांना पक्षाने खूप काही दिले. पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय […]

    Read more