• Download App
    Ketan Agarwal | The Focus India

    Ketan Agarwal

    Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्याकांड; पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया आणि चेतनने पाहिले जपानी व्हिडिओ! आधी ‘स्लो पॉयझन’ देण्याचा होता कट

    देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आता २९ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

    Read more