शोपियाँत दोन दहशतवाद्यांचा खातमा , दहशतवाद्यांच्या शोधासाठी काश्मीरमध्ये व्यापक मोहीम
विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मींरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियाँ जिल्ह्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पूँचमधील सुरणकोट व राजौरीतील थानामंडी जवळील जंगलात शोध घेत […]