काश्मिरात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी ठार खोऱ्यात आज पहाटे पासून चकमक सुरू
विशेष प्रतिनिधी जम्मू : जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये आज पहाटे चकमक सुरू झाली. यापूर्वी काल म्हणजेच शुक्रवारी पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. एएनआय या […]