Kashmir G 20 : दहशतवाद्यांची काय हिंमत? क्षणात होतील खाक; भारताचे एलिट कमांडोज मार्कोस तेथे तैनात!!
वृत्तसंस्था श्रीनगर : आजपासून श्रीनगरमध्ये G 20 ची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत G 20 देशांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि 160 पाहुणे सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री […]