जामीन मिळालेल्या दहशतवादाच्या पायावर बसवणार GPS; हालचालींवर राहील लक्ष, काश्मिरात पहिला प्रयोग
वृत्तसंस्था श्रीनगर : जामिनावर सुटलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर नजर ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जीपीएस अँकलेटचा वापर सुरू केला आहे. असे करणारे काश्मीर पोलीस हे […]