कोरोना एक किरकोळ फ्लू असल्याची पोस्ट केल्याने कंगना रनौटवर इन्स्टाग्रामची कारवाई
कोरोना एक किरकोळ फ्लू आहे, अशी पोस्ट केल्याने अभिनेत्री कंगना रनौटवर इन्स्टाग्रामने कारवाई केली आहे. कंगनाची ही पोस्ट अशास्त्रीय असल्याने हटविण्यात आली असल्याचे इन्स्टाग्रामने म्हटले […]