• Download App
    Kalyan Banerjee | The Focus India

    Kalyan Banerjee

    Kalyan Banerjee : TMCमध्ये ‘ऑल इज वेल’चा संदेश?; ‘अभिषेक माझ्या मुलासारखा’ म्हणत कल्याण बॅनर्जींचा यू-टर्न; विलीनीकरणाच्या चर्चाही फेटाळल्या

    तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सुरू असलेल्या कथित अंतर्गत वादाच्या चर्चांदरम्यान पक्षाचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मोठा यू-टर्न घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवणारे कल्याण बॅनर्जी आता नरमल्याचे दिसून आले. शनिवारी त्यांनी अभिषेक यांना “माझ्या मुलासारखे” संबोधत त्यांच्या सर्व चुका माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य असल्याचे म्हटले.

    Read more

    Kalyan Banerjee : TMC खासदाराच्या खात्यातून 56 लाख लंपास; बनावट आधार आणि पॅन वापरून व्यवहार

    तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या जुन्या बँक खात्यातून जवळपास ₹५.६ दशलक्ष (अंदाजे ₹५.६ दशलक्ष) पैसे काढण्यात आले आहेत. बँक अधिकाऱ्यांनी कोलकाता पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

    Read more

    कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; बंगालमध्ये म्हणाले- मिमिक्री हा माझा मूलभूत अधिकार, हजार वेळा करेन

    वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील […]

    Read more

    नारदा घोटाळ्यात ममतांच्या ४ मंत्र्यांना अटक झाल्यानंतर तृणमूळ काँग्रेसने आरोप केला, राज्यपाल रक्तपिपासू झाले आहेत!!

    वृत्तसंस्था कोलकाता : नारदा घोटाळ्यात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना अटक झाल्यानंतर तृणमूळ काँग्रेसने राज्यपाल जगदीप धनकर यांच्यावर ते रक्तपिपासू झाल्याचा आरोप केला आहे.Governor has […]

    Read more