Justice Gavai : न्यायमूर्ती गवई म्हणाले- न्यायाधीशांनी नेत्याची स्तुती करू नये; यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडतो
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Justice Gava सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई म्हणाले की, न्यायमूर्तींचे वर्तन न्यायिक नैतिकतेच्या उच्च मानकांनुसार असावे. ते म्हणाले की, न्यायाधीशांनी पदावर […]