मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी म्हटले की, आम्ही मीडियाने प्रभावित होत नाही; आमचे काम पुरावे पाहणे
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक म्हणतात की, लोकांचा असा समज आहे की मीडिया प्रकरणे प्रसिद्ध करण्यात खूप गुंततो. एवढेच नाही […]