झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची पत्नीच्या मटण कंपनीला 11.5 एकर जमीन “भेट”!! मात्र कंपनीने जमीन सरकारला परत केल्याचा दावा!!
वृत्तसंस्था रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या मालकीची कंपनी सोहराय लाईव्ह स्टॉक प्रायव्हेट लिमिटेडला झारखंड सरकारने तब्बल 11.5 एकर जमीन […]