• Download App
    Jehangir Khan | The Focus India

    Jehangir Khan

    पश्चिम बंगालच्या फाल्टा मतदारसंघात तृणमूलच्या जहांगीर खान ची पुन्हा दादागिरी; फेरमतदानाच्या वेळी सुद्धा मतदारांना दमदाटी

    पश्चिम बंगाल मधल्या डायमंड हार्बर स्थित फाल्टा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याने आधी दादागिरी केलीच होती. पण आज 11 बुथ वरील फेरमतदानाच्या वेळी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दमदाटी केली. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या हिंदू मतदारांनी रस्त्यावर उतरून जहांगीर खान आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तिथे केंद्रीय सुरक्षा दलांना तैनातीसाठी बोलविणे भाग पाडले.

    Read more