‘भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही?’’ भाजपाचा जयंत पाटलांना टोला!
शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला मुद्देसूद दिलं आहे उत्तर ; ‘’एवढी वर्षे हातचलाखी केली, अजूनही… ’’ असंही भाजपाने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे […]