फुमियो किशिदा बनणार आता जपानचे नवे पंतप्रधान , सुगा यांची जागा घेणार
वृत्तसंस्था टोकियो : जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांच्याकडे येणार असल्याचे निश्चि त झाले आहे. सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षातील (एलडीपी) नेते पदाच्या […]