Shri Krishna Janmabhoomi case: श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात मुस्लिम पक्षाची याचिका कोर्टाने फेटाळली; 12 ऑगस्टपासून 15 याचिकांवर सुनावणी
वृत्तसंस्था लखनऊ : अलाहाबाद हायकोर्टाने मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ( Shri Krishna Janmabhoomi )व शाही ईदगाह मशिदीच्या प्रकरणात मंदिराच्या बाजूने दाखल केलेल्या १५ याचिका सुनावणीस पात्र […]