• Download App
    jammu | The Focus India

    jammu

    जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक; भारतीय सैन्याची कारवाई

    वृत्तसंस्था श्रीनगर : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑल आऊट मोहीम आखली असून दहशतवाद्यांचा सफाया करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक […]

    Read more

    अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये – अशोक पाण्डेय

    अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये असे मत लेखक अशोक पाण्डेय यांनी व्यक्त केले आहे.’द कश्मीर फाइल्स… एक अर्धसत्य ‘विषयावर गांधी भवन कोथरूड […]

    Read more

    जम्मू काश्मीरचे महाराज हरीसिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी ठोकला काँग्रेसला रामराम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे महाराज हरीसिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. Vikramaditya Singh, […]

    Read more

    मोस्ट वॉन्टेड अतिरेकी अबू झरारीचा खात्मा, भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे यश

    विशेष प्रतिनिधी जम्मू : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादी कारवाया करणे, स्थानिक लोकांना दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी करून घेणे, असे आरोप असणारा एका अतिरेक्याचा […]

    Read more

    जम्मूतील ज्येष्ठ समाजसेविका पंकजा वल्ली यांना बाया कर्वे पुरस्कार, दहशतवादी कारवायांत अनाथ झालेल्या मुलांना दिली मायेची ऊब!

    महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यावर्षी जम्मू येथे कार्यरत अदिती प्रतिष्ठानच्या किलांबी पंकजा वल्ली यांना जाहीर झाला आहे. मूळच्या तामिळनाडूतील […]

    Read more

    जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझादांचा कॉँग्रेसला झटका, सात नेत्यांनी एका चवेळी दिले राजीनामे

    विशेष प्रतिनिधी जम्मू :कॉँग्रेसमध्ये जी-२३ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमध्ये कॉँग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्येकाँग्रेस पक्षाला मोठा धक्का […]

    Read more

    Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

    दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. ते जम्मूला पोहोचले असून नौशेराकडे रवाना झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधान […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात एलओसीजवळ भूसुरुंग स्फोट, भारताचे 2 जवान शहीद, तीन जखमी

    जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भूसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान शहीद झाले, तर तीन जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त […]

    Read more

    जम्मू काश्मीरमध्ये तेव्हाच शांतता नांदेल…. ; नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधावर एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानसोबत चर्चा केली जावी आणि जोवर तुम्ही […]

    Read more

    लष्करप्रमुख एमएम नरवणे सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूत दाखल, पूंछ चकमकीतील दहशतवाद्यांचा शोध सुरू

    लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे जम्मू प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, ते नियंत्रण रेषेसह इतर भागांना भेट देतील. सुरक्षा दल एका आठवड्यापासून दहशतवाद्यांचा माग […]

    Read more

    काश्मिरात टार्गेट किलिंगमुळे भीतीचे वातावरण, 70 टक्के कर्मचारी जम्मूला परतले, 90च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न

    दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पीएम पॅकेजअंतर्गत तैनात असलेले 70 टक्के कर्मचारी जम्मूला परतले आहेत. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कलम 370 रद्द केल्याच्या वेळी काश्मीर खोऱ्यात असुरक्षिततेचे […]

    Read more

    अयोध्येतील राममंदिर, तेल प्रकल्पही होता दहशतवद्यांच्या रडारवर, ‘जैशे’च्या चार दहशतवाद्यांना अटक

    विशेष प्रतिनिधी जम्मू, – सुरक्षा दलांनी जैशे मोहंमद या संघटनेचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. आयईडी स्फोटके ठेवलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणत राज्यात तणाव […]

    Read more

    जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल सहाव्यांदा भाजप नेत्यावर हल्ला, जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात तीन वर्षाचा मुलगा मृत्युमुखी

    विशेष प्रतिनिधी जम्मू – राजौरीत दहशतवाद्यांनी भाजपचे नेते जसबीर सिंग यांच्या घरावर ग्रेनेड हल्ले केले. जसबीर सिंग यांच्या घरावर तीन ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात […]

    Read more

    भारतीय सीमेत स्फोटकांसह घुसवलेले पाकिस्तानचे ड्रोन पोलिसांकडून उध्वस्त

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीलरच्या अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे पोलिसांनी एक ड्रोन पाडले. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आले आहेत. हे […]

    Read more

    सीमेपलिकडून ड्रोनद्वारे स्मगलिंग केलेली शस्त्रे जम्मू पोलीसांनी पकडली

    वृत्तसंस्था जम्मू : सीमेपलिकडून जम्मू – काश्मीरमध्ये काही ड्रोन आल्याच्या बातम्या गेल्या १५ – २० दिवसांमध्ये आल्या होत्या. यापैकी काही ड्रोन्स भारतीय सैन्य दलाने पाडली […]

    Read more

    जम्मू- काश्मी रमध्ये ड्रोन हल्ल्याचा आणखी एक कट लष्कराने उधळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू : जम्मू- काश्मीररमध्ये रतनूचक- कालूचक येथील लष्करी तळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा कट लष्कराने उधळून लावला. हे ड्रोन भारतीय हद्दीमध्ये येताच जवानांनी […]

    Read more

    लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी थोपटली जवानांची पाठ, शस्त्रसंधीला १०० दिवस पूर्ण

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काश्मी्रच्या नियंत्रण रेषेलगच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्याच्या कराराला शंभर […]

    Read more

    जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शॉपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्कराचे जवान यांच्यामध्ये उडालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले असून एकाने शरणागती पत्करली आहे. 3 […]

    Read more

    काश्मीरमध्ये आणखी पाच दहशतवाद्यांचा खात्मा ; चकमकीमध्ये १२ दहशतवादी ठार

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-कश्मीरात सुरक्षा दलांनी सलग तिसऱ्या दिवशी दहशतद्याविरुद्ध जोरदार कारवाई केली. त्यात शोपियाँ जिह्यातील हादीपुरा परिसरात शनिवारी रात्री आणखी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. […]

    Read more

    जम्मू-कश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक ; गोळीबारात तीन दहशतवादी ठार

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. Flint in Shopian in Jammu and Kashmir; Three terrorists […]

    Read more

    जम्मू-काश्मी्रमध्ये दहशतवादी संघटनेचा म्होरक्या चकमकीत ठार, सात दहशतवाद्यांचाही खातमा

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर :  जम्मू-काश्मीsरमध्ये शोपियाँ व पुलवामा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवाद्यांना ठार करण्यास सुरक्षादलांना यश मिळाले आहे. यात ‘अन्सार गझवातुल हिंद’चा मुख्य […]

    Read more

    भाजप नेत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये लष्कराकडून कंठस्नान

    वृत्तसंस्था श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील काकोपोरा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशवतवाद्यांना ठार करण्यास जम्मू-काश्मीशर पोलिस व सुरक्षा दलांना यश आले. नौगाम येथे भाजप नेत्याच्या […]

    Read more

    महबूबा मुफ्ती म्हणाल्या, ३७० लागू होईपर्यंत निवडणूक लढविणार नाही अन आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाईन!

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर : गुपकार गॅँगने एका बाजुला डीडीसीच्या निवडणुका लढविल्या असताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आता लोकशाही प्रक्रियेलाच नाकारण्याचे ठरविले आहे. […]

    Read more

    भाजपला 38.74%, तर गुपकर आघाडीला 32.92% मते; जम्मू- काश्मीरमधून भाजप हद्दपारीचे स्वप्न भंगले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डिसीसी) निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या असून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. […]

    Read more

    भाजपच्या विजयाचे श्रेय तरूण चुग यांनी मोदींना दिले… पण त्याचा अर्थ नेमका काय?

    योगायोगाने तरूण चुग यांना हैदराबाद महापालिका आणि डीडीसी निवडणुकांचे काम एका पाठोपाठ करण्याची संधी मिळाली. हैदराबादच्या निवडणुकीतील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरला. विशेष प्रतिनिधी […]

    Read more