Haryana : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांचे एक्झिट पोल; हरियाणाच्या 8 पोलमध्ये काँग्रेस सरकारची शक्यता, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC सरकारचा अंदाज
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Haryana हरियाणा ( Haryana ) आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. आतापर्यंत हरियाणाचे 8 आणि जम्मू-काश्मीरचे 5 एक्झिट पोल […]