Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; यामध्ये 19 उमेदवारांची नावे
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी (9 सप्टेंबर) तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये आरएस पुरा-जम्मू दक्षिणमधून प्रदेश काँग्रेसचे […]