‘जलयुक्त शिवार’ची कामे गतीने करण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सूचना; जलसाक्षरतेसाठी ‘महाजलदूत’ नेमणार!
जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली की काम संपणार नाही तर…असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान […]