तालिबान सरकारवर नियंत्रण ठेवण्यावरून पाकचे लष्कर आणि ‘आयएसआय’मध्ये वाद
इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारवर नियंत्रण ठेवण्यावरून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा आणि ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांच्यात वाद निर्माण झाला आहे.Army […]