Iran war : इराण युद्धाला 2 महिने, जगात महागाई वाढली; ₹94.91 लाख कोटी खर्च; ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला दोन महिने झाले आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला छोटी आणि निर्णायक लढाई म्हटले होते, पण आता परिस्थिती उलट दिसत आहे. युद्ध थांबले आहे, पण संपलेले नाही.