कॅगचे ऑडिट : c सरकारवर निशाणा, बीएमसीच्या 12 हजार कोटी रुपये खर्चाच्या 76 कामांची चौकशी सुरू
प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभारावरचा कॅगचा अहवाल शनिवारी सभागृहासमोर ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सभागृहासमोर ठेवला. गेल्या वर्षी भाजप-शिंदे सरकारने विशेष […]