• Download App
    Inflation | The Focus India

    Inflation

    जपान, अमेरिकेमध्ये महागाईचा उच्चांक , सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जपान आणि अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. जपानमध्ये गेल्या चाळीस वर्षांतील सर्व विक्रम महागाईने मोडीत काढले आहेत. महागाई वाढल्याने जपानमधील […]

    Read more

    पाकिस्तानात पेट्रोल आणि साखरेचा भडका, किमती १५० रुपयांजवळ, इम्रान खान सरकारवर टीकेचा भडिमार

    पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शेजारील देशाची आर्थिक राजधानी कराचीमध्ये साखरेच्या […]

    Read more

    महागाईमुळे पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे वक्तव्य

    हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखई विधानसभा जागांवर भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी या पराभवाचे खापर […]

    Read more

    सर्वसामान्यांची आमदनी वाढली असेल, तर महागाई वाढणारच; मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचे अजब तर्कट

    वृत्तसंस्था इंदूर : सर्वसामान्य माणसाची आमदनी वाढली असेल, तर महागाई देखील थोडीफार वाढणारच, हे स्वीकारले पाहिजे, असे अजब तर्कट मध्य प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री महेंद्र […]

    Read more

    Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे ८ राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन

    inflation : खाद्यतेलांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे मोदी सरकारची चिंता वाढत आहे. किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु आतापर्यंत अपेक्षित परिणाम समोर आलेले […]

    Read more

    सर्वसामान्यांना घाऊक महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा! सप्टेंबरमध्ये दर पोहोचले 10.66 टक्क्यांवर

    inflation : सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 10.66 टक्क्यांवर आला आहे. सरकारने गुरुवारी त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. घाऊक महागाई दर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे […]

    Read more

    WATCH :महागाईच्या विरोधात काँग्रेसची अमरावतीमध्ये निदर्शने

    विशेष प्रतिनिधी अमरावती : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या केलेल्या भाववाढीने दोन-तीन मोजक्या मोठ्या व्यापाऱ्यांना मदत होत असून गरीब सामान्य माणसांच्या आटोक्याच्या […]

    Read more

    गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील १००० रुपये, अनुदानही रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली; महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरच्या अनुदानात कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरच्या किमती १ हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा धोका निर्माण […]

    Read more

    महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले, गॅस परवडेना, चुलीवरचा स्वयंपाकही जमेना; रायगड येथील महिला संतापल्या

    विशेष प्रतिनिधी रायगड : महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनात एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना आता गॅस सिलेंडरचे दर परवडत नाहीत, असा संताप रायगड येथील […]

    Read more

    चलनवाढ कमी झाल्याने दिलासा, ऑगस्टमध्ये अन्न धान्य, भाज्यांच्या किमतीत घट

    विशेष प्रतिनिधी मुंबई – ऑगस्ट महिन्यातील चलनवाढीचा दर जुलैच्या तुलनेत कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत आहे. बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींचे भाव कमी […]

    Read more

    अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर घटला, सर्वसामान्यांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – लॉकडाउनमुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या तसेच इंधनाचे दर वाढल्याने महागाईही वाढली होती. आता मात्र हा दर साडेपाच टक्क्यांच्या मर्यादेत आल्याने […]

    Read more

    नितीन गडकरी यांनी सांगितला पेट्रोल-डिझेल महागाईला इथेनॉल हाच पर्याय,ग्राहकांची होईल २० रुपयांची बचत

    पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईला इथेनॉल हाच एक पर्याय आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: अमेरिका, कॅनडा तसेच ब्राझीलमध्ये वाहन उत्पादकांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाºया वाहनांची निर्मिती सुरु […]

    Read more

    कोरोना काळात जनतेला महागाईचे चटके ; किराणामाल ४० तर , खाद्यतेलात ५० टक्के वाढ

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे महागाई भडकत चालली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही […]

    Read more

    महागाईचा ठसका; खाद्य तेल, डाळ, तांदळाच्या किमतींनी मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं

    Inflation : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाल्याने घराघरातील बजेट पूर्णपणे बिघडलंय. तांदूळ, डाळ, पीठ, खाद्य तेल, चहा पत्ती आणि […]

    Read more