India is Great! हिंद महासागरात बुडाले चिनी जहाज, बचाव व शोधकार्यासाठी भारतीय नौदलही सरसावले
बुडालेल्या चिनी जहाजाच्या क्रू मेंबर्समध्ये चीन, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने हिंद महासागरात 38 क्रू सदस्यांसह बुडालेल्या […]