भारतीय नौदलाची वाढणार ताकद, लवकरच ताफ्यात दाखल होणार 200 ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल्स
वृत्तसंस्था मुंबई : भारतीय नौदल 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची मागणी करणार आहे ज्यामुळे त्यांची मारक शक्ती आणखी वाढेल. या क्षेपणास्त्रांची किंमत सुमारे […]