Indian Navy : भारतीय नौदलाला मिळणार 26 राफेल मरीन जेट; फ्रान्ससोबत 63 हजार कोटींच्या कराराला मंजुरी
भारतीय नौदलाला लवकरच २६ राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. ६३ हजार कोटी रुपयांचा हा करार लवकरच होणार आहे.