भारत बायोटेक लसीच्या तिसऱ्या मात्रेच्या परीक्षणास मंजुरी
कोरोनाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या आपल्या लसीची तिसरी मात्राही तयार केली आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या नैदानिक चाचणीत म्हणे क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसरी मात्राही […]