अफगाणिस्तानमधील संघर्ष संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर, भारताने जगाला सुनावले
वृत्तसंस्था न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील संघर्ष आणि अशांतता संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर असून सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन भारताने सर्वांना केले आहे. India […]