• Download App
    INDIA | The Focus India

    INDIA

    आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणार लसीकरणाला येणार वेग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत माहिती […]

    Read more

    Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक […]

    Read more

    बदललेल्या स्वरुपातील कोरोना विषाणू भारतीय नाही, अपप्रचार थांबविण्याचे जगाला आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे जगाच्या चिंतेचे कारण ठरलेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील (व्हेरिएंट) कोरोना विषाणू भारतीय नाही.’’ असा दावा केंद्र […]

    Read more

    कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला, निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट ठरली घातक

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. भारतातील कोरोनाच्यार दुसऱ्या लाटेच्या […]

    Read more

    म्हणून भारताकडे सुरू झाला मदतीचा ओघ, एका हाताने द्यावे अन्…चा मंत्र पाळला

    एका हाताने द्यावे अन् दुसऱ्या हाताने घ्यावे किंवा पेरल्याशिवाय उगवत नाही या ग्रामीण भारतातील म्हणी. त्याचा प्रत्यय सध्या कोरोना महामारीत येत आहे. भारताने गेल्या वर्षभरात […]

    Read more

    भारताला अमेरिका सर्व मदत पुरविणार, सर्व थरांतून मदतीचा ओघ सुरू

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीच्या उद्रेकात भारताला सर्व मदत पुरविण्याचा प्रयत्न अमेरिकेचे सरकार करीत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. USA giving all types […]

    Read more

    सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताची सडेतोड भूमिका, चीनविरोधात बहिष्कारास्त्र

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघात चीनच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बहिष्कार घालत ड्रॅगनला सूचक इशारा दिला आहे. […]

    Read more

    कोरोनाची भूक वाढली, घेणार दहा लाख लोकांचा बळी , देशात १ ऑगस्टपर्यंतचे चित्र; एका संस्थेचे भाकित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी जाण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनने (आयएचएमई) […]

    Read more

    भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठीची प्रवासबंदी ऑस्ट्रेलियाने केली शिथील

    विशेष प्रतिनिधी मेलबर्न : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतात अडकून पडलेल्या आपल्या नागरिकांना परत येण्याची परवानगी देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. […]

    Read more

    भारताला आम्ही आणखी मदत पाठविण्यासाठी तयार, अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचे आश्वासन

    भारतात कोरोना संसगार्ची वाढ अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी या साथीमुळे आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करते. कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी आम्ही ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन […]

    Read more

    आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहिमेअंतर्गत आखाती देशातून ५४ टन ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस तलवार ही पहिली युद्धनौका मंगलोर बंदरात दाखल झाली.India […]

    Read more

    ईस्त्राएलकडून कृतज्ञतेने मदत, भारताला जीवरक्षक उपकरण

    कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात […]

    Read more

    फायझर भारताला देणार ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत, प्रत्येक कोरोनाबाधिताला मिळणार मोफत औषधे

    जागतिक पातळीवरील बडी फार्मा कंपनी असलेल्या फायझरने भारताला ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. फायझरच्या अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरण केंद्रांवरून ही मदत […]

    Read more

    काळजी करू नका, मी लवकरच भारतात परतेन – आदर पूनावाला यांची माहिती

    वृत्तसंस्था लंडन : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांतच भारतात परतेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. I […]

    Read more

    अमेरिकेकडून भारताला मिळणारसहा पी-८१ विमाने, टेहळणीसाठी ठरणार उपयुक्त

    भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.India will […]

    Read more

    आयर्लंडपासून ते लक्झेम्बर्ग, जपानपर्यंत तब्बल ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातील ४० हून अधिक देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.All world […]

    Read more

    आमचे मन केवळ भारतासाठी धडधडते, विहिप प्रमाणेच अमेरिकेतून ‘सेवा’मार्फत मदत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन  : अमेरिकेतील विश्व् हिंदू परिषदेने खास चार्टर विमानातून वैद्यकीय मदत भारताकडे रवाना केली आहे. शिकागोहून निघालेल्या विमानात ऑक्सिजन जनरेटर आणि वैद्यकीय उपकरणांचा […]

    Read more

    अमेरिकेतून येणार रेमडेसीव्हीरच्या साडे चार लाख कुप्या, किंमतही घटविली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने अमेरिकेतील कंपन्यांकडून रेमडेसीव्हीरच्या चार लाख ५० हजार कुप्या मागविल्या आल्या आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत ७५ हजार ते […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी १० दिवसांत घेतल्या किमान २१ आढावा बैठका, कोरोनाची लाट रोखण्यासाठी शर्थ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगात रोज होणाऱ्या कोरोनाच्या मृत्यूंमध्ये तब्बल ४० ते ४५ टक्के बळी भारतात जात आहेत. नवीन रुग्णसंख्येबाबतही भारत जगात आघाडीवर आहे. प्रचंड […]

    Read more

    वाढत्या कोरोनामुळे भारतात राहू नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडून बाहेर पडावे, असा सल्ला अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. तसेच, भारतीय दूतावास आणि वकीलातींमध्ये […]

    Read more

    अमेरिकेत १०० तासांत ६६ हजार भारतीयांनी उभारला ४७ लाख डॉलरचा निधी, भारतासाठी मदत करणार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोना संकटाशी झगडत असलेल्या भारताला मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी उभा केला आहे. निधी उभारण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन […]

    Read more

    अमेरिकेतील उद्योगजगताचा भारताला मदतीचा हात, ४० कंपन्यांच्या सीईओंचा टास्क फोर्स

    अमेरिकेतील उद्योग जगताने कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या भारताला मदतीचा हात दिला आहे. भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना […]

    Read more

    कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत

    वृत्तसंस्था मुंबई – कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात भारताला बळ मिळावे यासाठी `गुगल`तर्फे दुसऱ्या टप्प्यात आणखी १३५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. `गुगल`ची समाजसेवी शाखा `गुगलडॉटओआरजी`तर्फे […]

    Read more

    Corona Vaccine : रशियाची स्पुटनिक व्ही लस १ मे रोजी भारतात , लसीकरण मोहिमेला मिळणार अधिक गती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  भारतात रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. या लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे रोजी मिळणार आहे. रशिया डायरेक्ट […]

    Read more

    WATCH : दुबईतील बुर्ज खलिफा म्हणाली, स्टे स्ट्राँग इंडिया!

    दुबई : जगातील सर्वांत उंच इमारत असा विक्रम स्वतःच्या नावावर असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा ही नितांत आकर्षक इमारत रात्रीच्या अंधारात उजळून निघाली… हेतू होता, भारतीयांना […]

    Read more