• Download App
    INDIA | The Focus India

    INDIA

    ही दिवाळी ‘आत्मनिर्भर’वाली : चिनी निर्यातीला ५० हजार कोटींचे नुकसान होणार, स्वदेशी उद्योगांना सुगीचे दिवस

    दिवाळी आणि इतर सणांच्या आधी चिनी वस्तूंचे भारतात मोठे नुकसान होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की, भारतीयांनी देशांतर्गत बाजारपेठेत […]

    Read more

    इस्राईलमधील ब्लू फ्लॅग २०२१ या हवाई सरावात मध्ये भारताचाही समावेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – इस्राईलमध्ये सध्या ‘ब्लू फ्लॅग २०२१’ हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव सुरू असून त्या सरावामध्ये भारताबरोबर जर्मनी, इटली, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि […]

    Read more

    INDIA-SHRILANKA : अशोक वाटिकेतून सीता मातेची ही खूण पोहचली थेट अयोध्येत; श्रीलंकेचे दोन मंत्री-राजदूत-उप राजदूत भारतात पोहचले

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : त्रेतायुगात रावणानं (Ravana) माता सीतेचं (Mata Sita) अपहरण करून तिला लंकेतील (Sri Lanka) अशोक वाटिकेत ठेवलं होतं. त्या ठिकाणच्या अशोक वाटिकेतल्या […]

    Read more

    पेंटागॉनचा भारताला सावधगिरीचा इशारा, तालिबान काश्मीरच्या दहशतवादी संघटनांना मदत करण्याची शक्यता

    अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून तालिबान सरकारचा फायदा भारतविरोधी दहशतवादी संघटनांना, विशेषत: काश्मीरच्या आसपास असलेल्या दहशतवादी संघटनांना होऊ […]

    Read more

    बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती

      नवी दिल्ली – बंगळूरमध्ये राहात असलेल्या रोहिंग्या नागरिकांना तातडीने हद्दपार करण्यासाठी कोणतीही योजना आखण्याचा सरकारचा विचार नसल्याचे कर्नाटकतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. बंगळूर शहरात […]

    Read more

    सामन्यापूर्वी भारताला कल, पण पराभव झाल्याने पंटर्स कंगाल, बुकी मालामाल, अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आणि कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडिया चा पाकिस्तानने दारुण पराभव केल्याने पंटर्स कंगाल पण बुकी मालामाल झाले. पोलिसांनी […]

    Read more

    तो जर ‘क्लिक’ झाला तर पाकिस्तानला एकटाच पडेल भारी, विरुची भविष्यवाणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी संध्याकाळी दुबई येथे अवघ्या काही तासात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेन्टी सामन्याची प्रतिक्षा साऱ्या क्रिकेट विश्वाला आहे. आजवरच्या […]

    Read more

    अमेरिकी एजन्सीचा दावा : भारत विकसित करतोय दुप्पट क्षमतेचे हायपरसोनिक शस्त्र, निवडक देशांकडेच तंत्रज्ञान

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याच्या माध्यमांच्या अहवालांनंतर अमेरिकन काँग्रेसने दावा केला आहे की, हायपरसोनिक शस्त्रे विकसित करणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. […]

    Read more

    भारताची व्यूहात्मक परराष्ट्रनिती, इस्राईल, अमेरिका, अमिरातीसह विविद विषयांवर चर्चा

    विशेष प्रतिनिधी तेल अविव – सागरी सुरक्षेसह विविध क्षेत्रांतील संभाव्य पायाभूत प्रकल्पांबाबत भारत, इस्राईल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांत चौफेर चर्चा झाली.परराष्ट्र […]

    Read more

    देशाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार, कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ 100 स्मारके तिरंग्याच्या रंगात प्रकाशित होणार

    देशातील 100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) देशातील 100 स्मारके तिरंग्याच्या रंगात प्रकाशित करणार आहे. मीडिया […]

    Read more

    महेंद्रसिंग धोनी आमच्या कोणापेक्षाही दूरवर फटकावू शकतो चेंडू

    वृत्तसंस्था अबुधाबी :  भारतीय क्रिकेट संघातील जोरदार सलामीवीर के. एल. राहुलने भारतीय संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी याची तोंडभरून स्तुती केली आहे. राहुलने म्हटले आहे की […]

    Read more

    IMF ने मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांचे केले कौतुक, एअर इंडियाची विक्री मैलाचा दगड म्हणून उल्लेख

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) एअर इंडियाच्या विक्रीला भारतातील खासगीकरणाच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड म्हणून संबोधले आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचे आयएमएफ-एसटीआय प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक आणि आयएमएफ […]

    Read more

    दिवाळीला “जश्न ए रिवाज” करायला गेले; फॅब इंडिया ट्रोल झाले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवाला फॅब इंडियाने “जश्न ए रिवाज” म्हणत त्याला मुस्लिम टच देण्याचा प्रयत्न केला आणि फॅब इंडियाचा ब्रँड ट्रोल झाला. […]

    Read more

    श्रीलंकाने भारताला मागितले $ ५०० दशलक्ष कर्ज ; इंधन खरेदी करण्यासाठी नाहीत पैसे

    श्रीलंकेचे हे पाऊल उर्जा मंत्री उदय गमनापिला यांनी इशारा दिल्यानंतर देशाच्या सध्याच्या इंधन उपलब्धतेची हमी पुढील जानेवारीपर्यंतच दिली जाऊ शकते.Sri Lanka seeks 500 million loan […]

    Read more

    अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भागच. सीमावादावरून चीनला ठणकावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनकडून द्वीपक्षीय करारांचे झालेले उल्लंघन आणि पूर्वस्थितीमध्ये बदलाचा एकतर्फी प्रयत्न यामुळेच ताबारेषेवरील तणावाची स्थिती उद्भवली आहे. यासोबतच, अरुणाचल प्रदेश हा […]

    Read more

    घुसखोरी म्हणजे राजनिती नव्हे , भारताने पाकिस्तानला पुन्हा फटकारले

      कझाखस्तान – घुसखोरी हा राजकीय धोरणांचा भाग नसून इतरांना त्रास देण्याचाच प्रकार आहे. कोरोना आणि पर्यावरण बदल या संकटांविरोधात ज्याप्रमाणे जग एकत्र आले, त्याचप्रमाणे […]

    Read more

    ह्या जर्मनीतील संस्थेने चालू केली भारतातील प्राचीन पत्रावळीची परंपरा. पत्रावळीची किंमत आहे प्रत्येकी ८०० रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई: भारतात पत्रावळीमधे जेवण करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालू आहे. पत्रावळी, पत्तर, विस्तर अशी त्याची विविध नावे आहेत. ही शंभर वर्षे जुनी […]

    Read more

    कशी केली २ भावांनी मिळून भारतातील लोकप्रिय नीलोंस ब्रँडची स्थापना

    विशेष प्रतिनिधी मुंबई: नीलोंस कंपनीचे लोणचे हे खूप प्रसिद्ध आहे आणि याच लोणच्यासाठी ही कंपनी जगभरात ओळखली जाते. आज संपूर्ण भारतामध्ये अस्तित्व असलेल्या नीलोंस कंपनीचा […]

    Read more

    हज २०२२ ची प्रक्रिया भारतात १०० टक्के डिजिटल होणार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांचे प्रतिपादन

    केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, 2022 मध्ये भारतातील संपूर्ण हज प्रक्रिया 100 टक्के डिजिटल होईल. नक्वी यांनी शनिवारी मुंबईतील हज हाऊसमध्ये ऑनलाइन […]

    Read more

    ईशान्य भारतात ‘आयटी’ छाप्यात अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ईशान्य भारत आणि पश्चिेम बंगालमध्ये सिमेंट उत्पादन आणि रेल्वे कंत्राट घेणाऱ्या समूहांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापे घातले. या कारवाईत सुमारे […]

    Read more

    पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार –भारताने सुनावले

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – ‘पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार देश असूनही तो स्वत:ला पीडित देश म्हणवून घेतो. या देशाने सर्व अल्पसंख्याकांच्या हत्या […]

    Read more

    व्हॉटसअ‍ॅपने केली २० लाखांहून अधिक खाती बंद, भारतातील आयटी नियमांचे केले होते उल्लंघन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील आयटी नियमांचे तसेच व्हॉटसअ‍ॅपच्या सेवा अटींचे उल्लंघन करणारी २० लाखांहून अधिक खाती बंद करण्यात आली आहेत. व्हॉटसअ‍ॅपच्या मासिक अनुपालन […]

    Read more

    सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैयक्तिक पातळीवर पावले उचलून 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाला सशक्त करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यावी, असे आवाहन केंद्रीय […]

    Read more

    भारतातील लसीकरण मोहिमेने ओलांडला ९० कोटींचा टप्पा, कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज ९० कोटी लसींचे डोस देण्याचा मोठा टप्पा पूर्ण केला. यामुळे भविष्यात लसीकरणाची गती अशीच कायम ठेवली […]

    Read more

    देशातील १७ कोटी २४ लाख घरांपैकी ४४ टक्क्यांहून अधिक घरे ‘ओबीसीं’ची

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील १७ कोटी २४ लाख घरांपैकी ४४ टक्क्यांहून अधिक घरे ‘ओबीसीं’ची आहेत. देशातील ग्रामीण भागातील एकूण घरांपैकी ४४.४ टक्के घरे ओबीसींची […]

    Read more