• Download App
    INDIA | The Focus India

    INDIA

    भारतातून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागल्याचा संशय

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी आरोप केला की, बुधवारी पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात एक हाय-स्पीड ऑब्जेक्ट आला आणि क्रॅश झाला. त्यामुळे नागरी […]

    Read more

    बेकर इंडिया महाराष्ट्रात करणार दहा काेटींची गुंतवणुक

    जर्मनीतील वेगवेगळे व्हॅक्युम पंप उत्पादन करणारी कंपनी बेकर इंटरनॅशनलची आर्थिक उलाढाल २०० दक्षलक्ष (युराे)ची आहे. सदर कंपनी आता तिचे कार्यक्षेत्र भारतात विस्तरणार असून बेकर इंडिया […]

    Read more

    महिला विश्वचषक  सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव

    विशेष प्रतिनिधी न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत  भारतीय क्रिकेट  संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे  आव्हान उभे  […]

    Read more

    भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे; जडेजा- अश्विनची शतकी भागीदारी

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि रवींद्र […]

    Read more

    भारताचा गहू उत्कृष्ठ, अफगाणी जनतेकडून समाधान ; निकृष्ठ पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था काबुल : तालिबानच्या एका अधिकाऱ्याने भारताने पाठवलेल्या गव्हाच्या गुणवत्तेची प्रशंसा करताना निकृष्ट दर्जाचा गहू दान केल्याबद्दल पाकिस्तानची निंदा केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर ट्विटर […]

    Read more

    २०,००० भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आमच्या पहिल्या […]

    Read more

    उत्तर भारतात पहाडी क्षेत्रात बर्फवृष्टी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग अटल बोगदा रोहतांगसह पर्वतांवर बर्फवृष्टी […]

    Read more

    India – Australia – USA – Japan QUAD meeting : मोदी – बायडेन आज क्वाड मिटिंग मध्ये भेटणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून एकीकडे संयुक्त राष्ट्र संघ पूर्ण क्षमतेने ऍक्टिव्हेट झाला असताना […]

    Read more

    ऑपरेशन गंगा अंतर्गत सातवे विमान भारतात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे सातवे विमानही भारतात पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 182 भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मंगळवारी […]

    Read more

    SEBI : SEBI सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची कमान ‘ ती ‘ च्या हातात ! कोण आहेत SEBI च्या नव्या अध्यक्षा माधवी पुरी बुच? जाणून घ्या सविस्तर

    सेबीला नवा अध्यक्ष मिळणार की विद्यमान प्रमुख अजय त्यागी यांना सेवा मुदतवाढ दिली जाणार, याची प्रतीक्षा शेअर बाजाराकडून होत होती. ऑक्टोबरमध्ये अर्थ मंत्रालयाने सेबीच्या अध्यक्षपदाच्या […]

    Read more

    मन की बात : पंतप्रधान मोदी म्हणाले– भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या

    रशिया-युक्रेन युद्ध आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सर्वप्रथम […]

    Read more

    Russia- Ukraine War: ऑपरेशन गंगाअंतर्गत एअर इंडियाचे दुसरे विमान दिल्लीला पोहोचले, 250 भारतीय मायदेशी परतले

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 250 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर पोहोचले. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नागरी […]

    Read more

    रशिया आणि युक्रेनचे युद्ध भारताला जड जाणार, तेलाच्या किमतीपासून वाढत्या बेरोजगारीपर्यंत, वाचा काय-काय होणार परिणाम!

    रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतातही महागाई वाढू शकतो. आणि त्याच वेळी या दोन देशांसोबतच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. या युद्धामुळे भारतासमोर महागाई व्यतिरिक्त आणखी कोणत्या […]

    Read more

    Russia-Ukraine War : UNSC मध्ये मतदानावेळी भारताची तटस्थ भूमिका, रशियाला विरोध का नाही? हे आहे कारण!

    युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये रशियाविरोधात आणलेल्या ठरावापासून भारताने स्वतःला दूर केले. या ठरावात युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि युक्रेनमधून “तत्काळ, पूर्ण आणि बिनशर्त” […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय सीमेचे पालन करण्यासाठी भारताने रशियावर दबाव आणावा ; अमेरिकेचा आग्रह

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारत आणि रशियाचे संबध मधुर आहेत. त्याबद्दल आमची कोणतीही ना नाही. परंतु रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे, असे मत अमेरिकेचे […]

    Read more

    पंढरपुरचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला; भारतात सुखरूप आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पंढरपुर : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये, विशेषत: रशिया युक्रेन सीमेनजीक तब्बल २० हजार भारतीय विद्यार्थी वा नागरिक वास्तव्यास आहेत.युक्रेनमधल्या वैद्यकीय महाविद्यालयांत […]

    Read more

    Russia-Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धावर भारताच्या भूमिकेवर अमेरिकेने प्रथमच वक्तव्य, काय म्हणाले बायडेन? वाचा सविस्तर…

    युक्रेनमधील रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. भारताने आतापर्यंत या प्रकरणावर आपली निष्पक्षता कायम ठेवली आहे. बहुतांश देश […]

    Read more

    Crude Price Hike : भारतासाठी वाईट बातमी, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरच्या विक्रमी पातळीवर

    देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्यासाठी सज्ज व्हा. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाची किंमत […]

    Read more

    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष टाळून जगाला युद्धाच्या खाईत लोटु नये, अशी विश्वामित्र भूमिका […]

    Read more

    मेड इन चायना टेस्लाचे भारतात स्वागत नाही, नितीन गडकरी यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेड इन चायना अर्थात चीनमध्ये बनणाऱ्या टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]

    Read more

    पुढील वर्षी सर्वाधिक विकासाचा दर भारतातच, लसीकरण आणि अर्थसंकल्पातील उचलेल्या पावलांना मिळणार यश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा विकास प्रमुख देशांमध्ये सर्वात वेगाने होईल. याचे कारण तिसरी लाट कमी होणे […]

    Read more

    भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तानात आश्रय, भारताने संयुक्त राष्ट्रसंघात वाचला पाकिस्तानच्या कृत्यांचा पाढा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईत२००८मध्ये, पठाणकोटमध्ये २०१६मध्ये आणि पुलवामामध्ये २०१९मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधार आणि खरे गुन्हेगार कोण आहे हे आता जगाला माहीत झाले […]

    Read more

    मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या अफगणिस्थानला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, तालीबान्यांचे शेपुट वाकडेच आहे. तालिबानने त्यांच्या एका सैन्यतुकडीचे नाव पानिपत […]

    Read more

    काश्मीरच्या मुद्यावरून भारत- पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युध्दाची शक्यता, इम्रान खान यांच्या वक्तव्याने तणाव

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची शक्यता आहे. भारताला मी इतर कुणापेक्षाही जास्त चांगला ओळखतो, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]

    Read more

    पूर्वोत्तर राज्ये भारताचा भाग नाही, भारताचे वर्णन केवळ ‘गुजरात ते बंगाल’; राहुल गांधीविरोधात तक्रार

    वृत्तसंस्था गुवाहाटी : भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात आसामच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंगुरलता यांनी दिसपूर पोलिस ठाण्यात तक्रार […]

    Read more