पंतप्रधान मोदी म्हणाले- भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप बाजारपेठ; देशातील तरुण आघाडीवर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मार्च रोजी भारत मंडपम येथे आयोजित ‘स्टार्टअप महाकुंभ’ मध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी स्टार्टअपने आयोजित केलेली […]