अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण
जाणून घ्या कसे? आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भारताने दिलेल्या कर्ज मदतीपैकी एक कोटी […]