• Download App
    India and Japan | The Focus India

    India and Japan

    10 trillion ¥ : भारत आणि जपान पुढच्या दशकात किती गुंतवणूक आणि व्यापार वाढविणार??; जपानी पंतप्रधानांच्या दौऱ्यात आकडे आणि क्षेत्रांचा विस्तार!!

    भारत आणि अमेरिका, भारत आणि युरोप यांच्यातल्या मुक्त व्यापार करारांची अजून चर्चाच सुरू असताना भारत आणि जपान यांच्यात मात्र व्यापार वृद्धी अनेक क्षेत्रांचा विस्तार या विषयावर व्यापक विचार विनिमय झाला.

    Read more