RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात कर्नाटकातल्या काँग्रेस सरकार मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. संघाने नोंदणी करावी, उत्पन्नावर आयकर भरावा, वगैरे मुद्द्यांवर भर दिला.