लाईफ स्किल्स : बोलण्यापेक्षा ऐकतानाच असते आपल्या मेंदूची क्षमता जास्त
तज्ज्ञांच्या मते आज लक्षपूर्वक ऐकलेल्या भागापैकी साधारणत: पंचवीस टक्के भागच दोन महिन्यानंतर आपल्या लक्षात राहू शकतो. म्हणून लक्षपूर्वक ऐकण्याचं कौश्यल्य हे तत्कालीन समस्या-अडचणी समजून घेण्याकरिता […]