• Download App
    अजित पवारांनी मंत्रालयात घेतली तातडीची बैठक , लॉकडाऊन बाबत घेतले 'हे'महत्वाचे निर्णय । Ajit Pawar held an emergency meeting at the Ministry and took important decisions regarding lockdown

    अजित पवारांनी मंत्रालयात घेतली तातडीची बैठक, लॉकडाऊन बाबत घेतले ‘हे’महत्वाचे निर्णय

    सध्या राज्यात दररोज १०हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे Ajit Pawar held an emergency meeting at the Ministry and took important decisions regarding lockdown


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

    ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.सध्या राज्यात दररोज १०हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

    लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

    १) राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

    २) शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

    ३)राज्यात संध्याकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी आहे

    ४)दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

    ५)राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

    ६) आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

    Ajit Pawar held an emergency meeting at the Ministry and took important decisions regarding lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण