Britain murder : 3 मुलींच्या हत्येनंतर ब्रिटनमधील अनेक शहरांत दंगली, स्थलांतरितांच्या विरोधात स्थानिकांची हिंसक निदर्शने
वृत्तसंस्था लंडन : अनेक ब्रिटीश शहरांमध्ये ( Britain ) पुन्हा एकदा हिंसक निदर्शने झाली आहेत ज्यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत आणि मालमत्तेचे नुकसान झाले […]