Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
आता महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा […]