नितेश तिवारी बनवताहेत रामायणावर आधारित बिग बजेट सिनेमा! हृतिक रोशन आणि रणबीर कपूर लीड रोलमध्ये दिसतील
विशेष प्रतिनिधी मुंबई : डीडी नॅशनल वर प्रदर्शित होणारा रामानंद सागर यांचा ‘रामायण’ हा शो प्रचंड हिट ठरला होता. या शोनंतर बऱ्याच फिल्ममेकर्सनी रामायणावर आधारित […]