• Download App
    hostel | The Focus India

    hostel

    Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह; जागा निश्चितीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम

    राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निवास आणि अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

    Read more

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा; तब्बल 300 व्हिडिओ-फोटो लीक; आरोपी बी.टेकच्या विद्यार्थ्याला अटक

    वृत्तसंस्था गुडलावलेरू : राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही बातमी समजताच महाविद्यालयात खळबळ […]

    Read more

    कोटा येथे हॉस्टेलला आग, 7 विद्यार्थी होरपळले; विद्यार्थ्यांनी बाल्कनीतून उडी मारून वाचवला जीव, 70 मुले होती आत

    वृत्तसंस्था कोटा : कोटा येथील एका वसतिगृहात रविवारी सकाळी ६ वाजता ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. घटनेच्या वेळी 6 मजली वसतिगृहात एकूण 70 विद्यार्थी होते. […]

    Read more

    युगांडाच्या शाळेवर दहशतवादी हल्ला, 40 जण ठार; इसिसशी संलग्न संघटनेने वसतिगृहाला आग लावली

    वृत्तसंस्था कंपाला : युगांडातील एका शाळेवर इसिसशी संलग्न एडीएफ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी […]

    Read more

    मराठा समाजासाठी चंद्रकांत पाटलांची घोषणा : प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 15 लाखांपर्यंत व्याज परतावा

    प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची […]

    Read more

    औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह बंदच विद्यार्थ्यांची गैरसोय; तात्काळ सुरु करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय ) वसतीगृहाचे उद्घाटन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० […]

    Read more

    शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी

    विशेष प्रतिनिधी पुणे : विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मुलांचे शासकीय वसतीगृह हे कोविड काळजी केंद्र म्हणून वापरात आणले जात आहे. कैद्यांना, बंद्यांना ठेण्याकरीता तात्पुरत्या […]

    Read more

    मुंबईत होणार म्हाडाचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह , ५०० जणांची व्यवस्था

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यासाठी म्हाडामार्फत विद्यार्थ्यांचे पहिले वसतिगृह काळाचौकी येथे उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात ५०० मुला-मुलींची […]

    Read more

    मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार […]

    Read more