• Download App
    hindutva | The Focus India

    hindutva

    Iltija Mufti : इल्तिजा मुफ्ती बरळल्या, म्हणाल्या- हिंदुत्व हा आजार, याने देवाच्या नावाला कलंकित केले!

    वृत्तसंस्था श्रीनगर : Iltija Mufti जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा म्हणाल्या की, हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्यामुळे लाखो भारतीय आजारी आहेत. […]

    Read more

    Hindutva : हिंदुत्व टिकले तरच संविधान टिकेल, द्वेषमुक्त महाराष्ट्रासाठी 100 % मतदानाचे आवाहन!!

    ’हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल’ – भाऊ तोरसेकर   पुणे: Hindutva देशात हिंदुत्व  ( Hindutva  ) जिवंत ठेवायचे असेल, तर रामायणातल्या खारी प्रमाणे आपली भूमिका […]

    Read more

    Dyanesh Maharao : हिंदुत्ववाद्यांनी दणका दिल्यानंतर ज्ञानेश महारावांना माफीची उपरती; पण “पुरोगामी” पवारांकडे का नाही मदत मागितली??

    नाशिक : Dyanesh Maharao प्रभू रामचंद्र आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची बदनामी करणारी व्यक्तव्य पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा जनक्षोभ उसळला. हिंदुत्ववादी पक्षांच्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राजस्थानात मोदींची जादू, हिंदुत्व कार्ड गेहलोतांवर वरचढ… वाचा- राजस्थानमध्ये भाजपने कसा उलटला गेम

    राजस्थानमध्ये पुन्हा एकदा रिवाज जिंकल्याची चर्चा चहुकडे सुरू आहे. राजस्थानमध्ये 1993 पासून एक प्रथा सुरू आहे. इथे दर 5 वर्षांनी सरकार बदलते, ही प्रथा यावेळीही […]

    Read more

    कलंक मतीचा झडो; हिंदुत्ववादी नेते पवार कुटुंबाकडून काही शिको!!

    महाराष्ट्राच्या राजकारणात कलंक या एका शब्दाने जी “कलंकशोभा” वाढवली आहे, त्यामुळे “कलंक मतीचा झडो, सुजन वाक्य कानी पडो” या ऐवजी “कलंक मतीचा झडो, हिंदुत्ववादी नेते […]

    Read more

    सत्तेसाठी आधीच खुंटीला टांगलेले हिंदुत्व काल पाटण्याच्या वेशीवर नेऊन टांगले; उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काल पाटण्यात झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामील झाले. ते त्या बैठकीत जम्मू – […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा हिंदुत्वाचा अजेंडा; मध्य प्रदेशात मुख्यालयावर फडकला भगवा झेंडा!!

    प्रतिनिधी भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा आता हिंदुत्वाचा अजेंडा बाहेर आला आहे. त्यातून मध्य प्रदेशातल्या काँग्रेस मुख्यालयावर भगवा झेंडा फडकला आहे!!Hindutva […]

    Read more

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

    प्रतिनिधी खेड/रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून […]

    Read more

    271 ग्रामपंचायती निवडणूकीचा सांगावा; गावांमध्येही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला!!; काँग्रेस – राष्ट्रवादीचे पाये उखडले!!

    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे सरकार बदलल्यानंतर झालेल्या पहिल्याच जनतेमधल्या शक्तिपरीक्षेत शिंदे गट + भाजपने शतक मारले, पण ठाकरे गटानेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बरी कामगिरी […]

    Read more

    एकनाथ शिंदे : गुरुपौर्णिमेनिमित्त सूचक नव्हे, सरळ ट्विट; फक्त बाळासाहेब, दिघे आणि हिंदुत्व!!

    प्रतिनिधी मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सूचक असल्याची मखलाशी माध्यमांनी केली आहे. पण या ट्विटमध्ये सूचक […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : माझ्यासोबत 40 आमदार; एकनाथ शिंदे यांचा दावा, वाचा त्यांच्याच शब्दात!!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार केला त्यामुळे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार घेऊनच आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आम्ही शिवसेना […]

    Read more

    वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव!! 

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अत्यंत वेदनादायी स्थितीत ते अंदमानात शिक्षा भोगत […]

    Read more

    आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण आमच्या रक्तातच हिंदुत्व – देवेंद्र फडणवीस

    हिंदुत्व कर्मकांडवर आधारित नाही तर ते भारतीय जीवन पद्धतीशी जोडले गेलेले आहे. अनेक पक्षांनी हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल पण आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण […]

    Read more

    हिंदूत्वाची कास सोडून उध्दव ठाकरे खुर्चीला चिकटलेले, नारायण राणे यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले […]

    Read more

    Thackeray Hindutva Race : हनुमंताची महाआरती; ठाकरे परिवारातच लागल्या हिंदुत्वाच्या शर्यती!!

    आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी झाली हनुमंताची महाआरती आणि त्याच वेळी ठाकरे परिवारातच हिंदुत्वाच्या लागल्या शर्यती…!!, असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. मनसे प्रमुख राज […]

    Read more

    Raj Thackeray : हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना राज ठाकरेंचे भाषण झोंबले; नारायण राणे यांचे टोले

    प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे भाषण महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून गेले आहे. तब्बल दोन वर्षांनी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात बोलले […]

    Read more

    Yadagirigutta temple : हल्लाबोल मोदींच्या प्रखर हिंदुत्वावर; पण केसीआर धावताहेत राहुलच्या “टेम्पल रन”सारखे!!

    यादगिरी गुट्टा लक्ष्मी नरसिंह मंदिराचे धार्मिक विधी करून उद्घाटन!! देशभरात हिंदुत्वाचा राजकीय प्रभाव एवढा वाढला आहे की विरोधकांनाही एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत […]

    Read more

    धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्यांबाबत डॉ. मोहन भागवत असहमत; सावरकरांच्या हिंदुत्वात देशाच्या एकात्मतेची धारणा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : धर्म संसदेत हिंदुत्व आणि महात्मा गांधी या विषयांवर व्यक्त करण्यात आलेल्या विचारांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पूर्णपणे […]

    Read more

    राहुल गांधींच्या हिंदुत्वावरील वक्तव्यावर राजकीय गदारोळ, भाजपची टीका- हिंदूविरोधी घोषणा काँग्रेसला घालवतील!

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर केलेल्या ताज्या वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना काँग्रेस नेते राहुल […]

    Read more

    दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली, नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, प्रमोद महाजन यांच्यावर टीकेमुळे चवताळल्या पूनम महाजन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांना युतीच्या वादात ओढल्याने त्यांच्या कन्या खासदार पूनम महाजन चवताळल्या […]

    Read more

    हिंदुत्वाची बोको हरामशी तुलना केल्याने सलमान खुर्शीद अडचणीत, न्यायालयाचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या वादग्रस्त पुस्तकात ‘सनातन’ हिंदू धर्माची बोको हराम आणि ISIS या दहशतवादी संघटनांशी तुलना केल्याबद्दल स्थानिक […]

    Read more

    हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी वादात प्रियांका गांधींचीही उडी; म्हणाल्या, राहुलजी हिंदुंचा खरा अर्थ समजवताहेत!!

    वृत्तसंस्था रायबरेली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळ मधल्या वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष सध्या उत्तर प्रदेशातील अमेठी […]

    Read more

    मतांसाठी वाट्टेत ते, पंजाबच्या कॉँग्रेसी मुख्यमंत्र्यांना हिंदूत्वाचा पुळका, महाभारतावर पीएचडी, ब्राम्हण भलाई मंडळाची स्थापना होणार, परशुरामांचे तपोस्थलही उभारणार

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वाचा पुळका आल्याचे दाखवित अनेक घोषणा केल्या आहेत. ते स्वत: महाभारतावर पीएचडी करणार आहेत. […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांचे घुमजाव; आता म्हणाले,”हिंदुत्व आणि आयएसआयएस – बोको हराम हे same नव्हे तर similar!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्व आणि कट्टर इस्लामी हिंसक दहशतवादी संघटना आयएसआयएस तसेच बोको हराम यांच्याशी यांची एकाच तागडीत तुलना करणारे […]

    Read more

    पुस्तक वादावर सलमान खुर्शीद यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- हिंदुत्वाला कधीही दहशतवादी संघटना म्हटले नाही!

    काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. हा वाद सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचा आहे. […]

    Read more