हिना रब्बानी खार म्हणाल्या, पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही
वृत्तसंस्था इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून $6.5 दशलक्ष बेलआउट पॅकेजला अंतिम […]