हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, कोर्टाने निर्णय राखून ठेवला, जमीन घोटाळ्याचे प्रकरण
वृत्तसंस्था रांची : जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झारखंड उच्च न्यायालयात पूर्ण झाली. गेल्या तीन दिवसांपासून […]