Haryana : हरियाणात भाजपमधून 8 नेत्यांची हकालपट्टी; मतदानाच्या एक आठवडा आधी कारवाई
वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणा ( Haryana ) निवडणुकीदरम्यान भाजपने 8 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हे सर्वजण बंडखोरी करत पक्षाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी […]