मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का!
haryana police lathicharge : हरियाणात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या शनिवारी येथे कर्नालमधील घरौंदा टोलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला […]