‘’महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही…’’ फडणवीसांचा आव्हाडांना परखड सवाल!
रामनवमी आणि हनुमान जयंती संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हं विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र […]