राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान
विशेष प्रतिनिधी बुलडाणा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता उद्धव ठाकरे त्यांच्यात नाही. राज्य सरकार साडेसात दिवसच टिकेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी करून खळबळ […]