• Download App
    hacking | The Focus India

    hacking

    CoinDCX : CoinDCX वर सायबर हल्ला: 380 कोटींची चोरी, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोक्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    भारतातील आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX वर 19 जुलै रोजी मोठा सायबर हल्ला झाला. हॅकर्सनी कंपनीच्या अंतर्गत ऑपरेशनल खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवून सुमारे $44 दशलक्ष (380 कोटी रुपये) चोरले. ही खाती फक्त अन्य एक्सचेंजेसवर लिक्विडिटीसाठी वापरली जात होती, त्यामुळे ग्राहकांच्या निधीला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

    Read more

    EVMवर विरोधकांनी पुन्हा उपस्थित केले प्रश्न, दिग्विजय म्हणाले – आयोगाने मान्य केले ते इतर सॉफ्टवेअरने ऑपरेट करता येते, पवार म्हणाले – हॅकिंगही शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, […]

    Read more

    काँग्रेसचे यूट्यूब चॅनल डिलीट : पक्षाने म्हटले- तांत्रिक बिघाड की हॅकिंग याची चौकशी व्हावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे यूट्यूब चॅनल डिलीट करण्यात आले आहे. याची माहिती पक्षानेच सोशल मीडियावर दिली आहे. काँग्रेसने म्हटले- आमचे यूट्यूब चॅनल इंडियन […]

    Read more

    तुमचे व्हॉट्स अँप होऊ शकते हॅक? दिल्लीत व्हॉटस अँप हॅक करून ब्लॅकमेल केल्याची घटना

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : सायबर क्राइमच्या बऱ्याच केसेस तुम्ही ऐकल्या असतील. पण व्हॉट्सअॅप हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करण्याची केस तुम्ही कधी ऐकलीय का? तर दिल्ली […]

    Read more